ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पचनक्रियेसंबंधित समस्या जाणवल्यास ओवा खाल्ल्याने आराम मिळतो,म्हणून स्वयंपाकघरात ओवा असावा.
खोकला असल्यास हळदीची आवश्यकता जाणवते,म्हणून स्वयंपाकघरात हळद असावी.
ताप आल्यास लवंगचा काढा प्यायल्याने आराम मिळतो,म्हणून स्वयंपाकघराक लवंग असणे महत्त्वाचे आहे.
पोटसाफ होण्यासाठी बडीशेप दररोज खावी,म्हणून स्वयंपारघरात बडीशेप असावी.
डोक दु:खत असल्यास दालचिनीचा चहा पिणे फायेदशीर असल्याने स्वयंपाकघरात दालचिनी असावी.
उलट्या समस्येमध्ये आले खाल्ल्याने आराम मिळत असल्याने स्वयंपाकघरात कोरडे आले असावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.