Amla Benefits: दररोज आवळा खा; आरोग्याला होतील अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

आयुर्वेदानुसार, आवळा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

Amla juice | yandex

व्हिटॅमिन सी

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे आरोग्य निरोगी राहातं.

Amla | yandex

निरोगी आरोग्य

दररोज एक आवळा खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

Amla Benefits | Yandex

त्वचे संबंधीत समस्या

दररोज आवळा खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचे संबंधीत समस्या दूर होतात.

Skincare Tips | Canva

केसांची वाढ

आवळा खाल्ल्यामुळे तुमच्या केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

Haircare Routine | saamtv

पचनासंबंधीत समस्या

आवळा खाल्ल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीत समस्या उद्भवत नाही.

Benefits Of Oiling Belly Button | Pexel

वजन

आवळ्याचे सेवन केल्यास तुमचं वजन झपाट्याने कमी होतं.

Weightloss Foods | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Amla Juice Benefits In Health | Canva

NEXT: पोटदुखीमुळे त्रस्त आहेत? 'हे' घरगुती उपाय करा ट्राय

stomach pain | Social Media
येथे क्लिक करा...