ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेकांना पोटदुखीचा त्रास होतो.
पोटदुखीचा त्रास झाल्यावर हे घरगुती उपाय करा ट्राय.
पचनसंबंधीत समस्या उद्भवल्यामुळे तुम्हाला पोटदुखीच्या समस्या उद्भवतात.
तुम्हाला पोटदुखीची समस्या उद्भवल्यास मुबलक प्रमाणात पाणी प्या.
तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असल्यास आहारात योग्य प्रमाणात भाज्यांचे आणि फळांचे सेवन करा.
तुम्हाला पोटदुखीची समस्या होत असल्यास अन्न हळूहळू चावून खा.
तुम्हाला पोटदुखीची समस्या उद्भवल्यास दहीचे सेवन योग्य प्रमाणात करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.