Esha Gupta: निरागस अदांवर भाळले चाहते; ईशाचं सुंदर फोटोशूट!

Gangappa Pujari

ईशा गुप्ता

बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Esha Gupta Photos

चित्रपटांपासून दूर

ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Esha Gupta Photos | Saamtv

प्रचंड ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Esha Gupta Photos | Saamtv

वेगळीच छाप

ईशाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Esha Gupta Fashion | Saamtv

स्टाइलिश लूक

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Esha Gupta Photos | Saamtv

बोल्ड फोटो

ईशा गुप्ता कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Esha Gupta Photos | Saamtv

चित्रपट

ईशा गुप्ताने जन्नत 2, राज 3 या चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड अंदाज दाखवलाय.

Esha Gupta Photos | Saamtv

NEXT: बोल्ड लूक; श्रियाचा घायाळ अंदाज!

Shriya Saran Photos: | Saamtv
येथे क्लिक करा