Snake VIDEO Saam Tv
व्हायरल न्यूज

Snake VIDEO: अरे बाप रे बाप ! वाहन चालकाच्या शर्टमध्ये चक्क निघाला साप; काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक प्राण्यांचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. त्यात जास्त व्हिडिओ सापांचे असतात. अशातच पुन्हा एकदा काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपण अनेकदा घरात वाळत घातलेले कपडे कधीकधी तसेच घालण्यासाठी घेतो. जर तुम्हालाही अशीच सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. काळजात धडकी भरवणारा प्रकार चंद्रपुरमधून समोर आला आहे. चंद्रपुरात जिप्सी चालक वाहन चालवताना जाण्यासाठी शर्ट घालतो तेव्हा चक्क शर्टमधून एक साप बाहेर आलाय.सध्या हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर याआधी मानवी वस्तीत तर कधी घरात आढळून आल्याचे अनेक व्हिडिओ(Video) व्हायरल झाले आहे. साधा आपल्याला लांब अंतरावर जरी साप दिसला तरी अंगाचा थरकाप उडतो आणि जर तुमच्या कपड्यांमध्येच जर साप आला तर तुमचे काय होईल. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @saamtvnews या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'चंद्रपुरात जिप्सी चालकाच्या शर्टमध्ये चक्क निघाला साप!(snake) ' असे लिहिण्यात आलेले आहे. तसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' शर्टमध्ये साप आहे असे समजताच वाट लागली असेल' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' पान दैवत सर्प आहे तो'.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पमधील आहे. येथे जिप्सी चालक सफारीसाठी निघत होते. त्यासाठी त्यांनी शर्ट घातला मात्र काही वेळात त्यांना शर्टमध्ये वळवळ जाणवू लागली. त्यानंतर काय पाहता ते चक्क शर्टमध्ये साप होता. व्हिडिओतही तुम्ही पाहू शकता, जिप्सी चालक(driver) शर्ट काढताना दिसत आहे. काही वेळात तिथे असलेला एक व्यक्ती एका काठीच्या साहाय्याने शर्टमध्ये असलेला साप काढून टाकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT