Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ताईला मानलं राव...भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी केली कसरत; VIDEO पाहून मनात भरेल धडकी

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या सोशल मीडियावर सध्या एका ताईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र नक्की काय घडले असेल ते तुम्ही व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक भयानक घटनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग कधी थराराक अपघातांचे व्हिडिओ असतात तर कधी हत्येचे सीसीटीव्ही फुटेज. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका सापाचा आहे, ज्यात एका तरुणीने तारेवरची कसरत करुन सापाला पकडले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, घरा बाहेरील परिसर दिसत आहे. जिथे एक तरुणी भल्यामोठ्या सापाला पकडताना दिसत आहे. मात्र साप अतिशय चपळ दिसत आहे. भना काढून साप अतिशय वेगात सर्वत्र पळत आहे. मात्र साप पकडण्यासाठी त्या तरुणीला अतिशय मेहनत करावी लागत आहे. मात्र शेवटी अतिशय मेहनतीने तरुणी सापाला पकडते आणि एका प्लास्टिकच्या डब्ब्यात भरते. सर्व व्हिडिओ तेथिल एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला असून तो एक्सवरील ''@TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर या पूर्वीही असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असेलच

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT