Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हॉस्पिटलबाहेर रुग्णाचा राडा; पैशासाठी डांबून ठेवल्याचा आरोप; VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेली घटना एका रुग्णाची आहे,मात्र नेमके काय घडले ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Viral Video Of Patient: सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात पैसे न भरल्यामुळे रुग्णालयातील परिसरात जोरदार वाद निर्माण झालेला आहे.ज्याचे कारण आयसीयूमध्ये एका रुग्णाला डॉक्टरांनी बांधून ठेवले होते.हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा नक्की पाहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसते की,एका रुग्णालयाच्या बाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमलेली आहे आणि त्या गर्दीत पोलिसही दिसत आहे.मात्र व्हिडिओ पूर्ण पाहिला तर दिसेल की एक रुग्ण थेट रुग्णालयातून बाहेर पळून आलेला आहे.त्याच्या नाकात आणि हाताला सलाईन लावलेली दिसत आहे आणि रुग्णालयातून बाहेर आल्यावर तो जोरजोरात ओरडत असल्याचे दिसत आहे.सर्व धक्कादायक प्रकार तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सर्व धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या 'Saam TV' या युट्युब अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो व्ह्यूज मिळवून दिलेले आहे तर अनेक लाईक्सही मिळालेले आहे.शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.

धक्कादायक(Shocking) व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''धक्कादायक प्रकरण आहे''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''सखोल चौकशी करावी''तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केल्या तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT