Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बाप रे बाप, बुटात शिरला भलामोठा कोब्रा साप; VIDEO पाहून उडतील तुमचेही होश

Snake Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात कधी साप किचनमध्ये आढळून येतो तर कधी व्यक्तीच्या शर्टमध्ये. आज पुन्हा एक सापाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश गायकवाड- साम टिव्ही

पावसाळ्यात सापांची भीती खूप असते. शेत शिवारात, जंगलात, डोंगरदऱ्यात तुम्ही साप पाहिला असेल. पण पायात घालणाऱ्या बूटात साप आढळलाय. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोणत्याही ठिकाणाहून साप बाहेर येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका माणसाच्या पॅन्टमध्ये साप दिसत होता. आता चक्क एका लेटीज बूटाच्या आत साप सापडला आहे.

बुटाच्या आत सापडला साप

साप निवांत त्या बुटात बसला होता. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ (Video)व्हायरल होतो. एका महिलेच्या बूटात साप अढळलाय. एक व्यक्ती काठीने त्या सापाला बाहेर काढण्याचं प्रयत्न करत आहे. तेवढ्यात तो साप आतून फणा काढतो असा व्हिडीओ व्हायरंल होतोय.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @mrbeen979619 नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठालचा आहे हे कळलं नाही. पण पावसाळ्यात(monsoon-season) घराबाहेर जातांना सावधागिरी बाळगा. बुट घालतांना निट बघा तुमच्या बूटात साप नाही ना. कमीत कमी दोन वेळा तरी खात्री करा. लहान मुलांची काळी घ्या. शाळकरी मुलांनी सतर्क करा.

सोशल मीडियावर याआधीही सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल(Vira) झाले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की, 'असे प्रकार सातत्याने होताना दिसून येत आहेत' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की' कायम सावधगिरीने राहायला पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

'गोकुळ'च्या राजकारणात मोठा भूकंप! सतेज पाटलांचा खळबळजनक दावा, ४ संचालकांवरून कोल्हापूरमध्ये वातावरण तापणार

EPFO Pension Hike : ईपीएफओ पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर! सरकार घेणार मोठा निर्णय; लवकरच वाढणार किमान पेन्शन

SCROLL FOR NEXT