Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: विद्यार्थीनीची शिक्षकाकडे नको ती मागणी; हट्ट पूर्ण न केल्याने फवारला मिरची स्प्रे, पाहा VIDEO

Teacher and Students Video : एका विद्यार्थीनीने चक्क वर्गातील शिक्षकावर हल्ला केला आहे.

Ruchika Jadhav

Shocking Video : शाळा आणि कॉलेजमधील मज्जामस्ती प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास क्षण भरून जाते. कॉलेजमध्ये चांगले गुण मिळवून जसे विद्यार्थी नाव कमवतात तसेच काही अतरंगी मुलं कॉलेजमध्ये हाणामाऱ्या करून चर्चेत येतात. यामध्ये मुली देखील मागे नाहीत. काही मुली देखील फ्री स्टाईल हाणामारीने चर्चेचा विषय ठरतात. अशात एका विद्यार्थीनीने चक्क वर्गातील शिक्षकावर हल्ला केला आहे. (Latest Marathi News)

फोन नाही देत म्हणून मिरची स्प्रेचा फवारा

अमेरिकेच्या टेनेसी येथीस ही घटना आहे. या घटनेत एक मुलगी वर्गात फोन वापरत होती. शिकवत असताना विद्यार्थांनी वर्गात फोन वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे सर तिच्या जवळ जातात आणि तिला फोन बाजूला ठेवण्यास सांगतात. एकदा सांगून या मुलीने न ऐकल्याने शिक्षक या विद्यार्थीनीला ओरडतात.

यात दोघींमध्ये बाचाबाची होते. त्यामुळे शिक्षक मुलीचा फोन जप्त करण्याचा प्रयत्न करतात. फोन जप्त करून ते तेथून निघून जातात. मात्र याचा विद्यार्थीनीला फार राग येतो आणि ती फोन (Phone) परत मिळवण्याचा हट्ट करते. सदर घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी वर्गारबाहेर आरडाओरडा करत आहे.

फोन परत मिळवण्यासाठी ती शिक्षकाशी भांडत आहे. अशात शिक्षक फोन परत करत नसल्याने या विद्यार्थीनीने त्या शिक्षकावर थेट मिरची स्प्रे फवारला आहे. स्प्रे मारताच शिक्षक (Teacher) खाली पडतो. सदर घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आसून विद्यार्थीनीला शिक्षा द्यावी असं नेटकरी म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT