Viral Video Google
व्हायरल न्यूज

Viral Video: कुत्र्याचा जबरदस्त थाट; स्नॅक्स खात गादीवर झोपून बघतोय कार्टून, Video व्हायरल

Dog Watching Cartoons: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्र्याचा जबरदस्त थाट पाहायला मिळत आहे. कुत्रा स्नॅक्स खात गादीवर झोपून कार्टून बघत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Rohini Gudaghe

Pet Dog Viral Video

सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांशी संबंधित मजेदार व्हिडिओ (Viral Video) लोकांना अनेकदा आवडतात. प्राण्यांच्या हालचाली आणि त्यांची मजा पाहून चेहऱ्यावर हसू येते. आपण सुट्टीच्या दिवशी विश्रांती घेतो. आवडते चित्रपट आणि वेब सिरीज पाहतो. पण प्राणी त्यांची सुट्टी कशी घालवतात, असा कधी विचार केलाय का? (Latest Viral News In Marathi)

तुम्ही मानवांप्रमाणे कुत्र्यांना देखील त्यांच्या टॅब्लेटवर कार्टून पाहण्याचा आनंद लुटताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर पाळीव कुत्र्याचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत (Dog Viral Video) आहे, ज्यामध्ये कुत्रा बेडवर झोपून, स्नॅक्स खाताना आनंदाने टॅब्लेटवर कार्टून पाहत आहे. हा व्हिडिओ इतका क्युट आहे की, लोकांना तो पुन्हा पुन्हा बघायला आवडत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @Yoda4ever नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. यासोबत वीकेंड रिलॅक्सेशन, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर केल्यापासून 2.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक कुत्रा बेडवर झोपलेला आहे. त्याच्या हातात स्नॅक्स आहे, ते पोटावर ठेवून तो आनंदाने खात आहे. कुत्र्याच्या अगदी समोर एक टॅब्लेट ठेवलेला आहे, ज्यावर एक कार्टून दिसत आहे. आराम करताना स्नॅक्स खात कुत्रा आनंदाने कार्टून पाहत (Dog Watching Cartoons) आहे. हे दृश्य पाहून असं वाटतंय की, जणू काही आठवडाभर काम करून कुत्रा आपल्या वीकेंडचा आनंद घेत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्र्याचा जबरदस्त थाट दिसत (Viral News) आहे. कुत्रा स्नॅक्स खात गादीवर झोपून कार्टून बघत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Viral Video : खाकीतला देव माणूस! फुटपाथवर राहणाऱ्या मुलासाठी दाखवली माणुसकी; साडीचा झुला पाडला अन्...

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेवर महिलाराज

Hair Care Color : घरच्या घरीच केसांना द्या पार्लरसारख ब्राऊन कलर, लगेचच फॉलो करा टिप्स

BSNL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार ५० हजार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

एकीकडे अश्रूंचा महापूर, दुसरीकडे धक्कादायक कृत्य; बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीवेळी संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT