Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पोपट चक्क सायकल चालवतो अन् फुटबॉल खेळतो, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; VIDEO व्हायरल

Parrot Riding Bicycle Video: आतापर्यंत आपण पोपटाचं बोलणं ऐकलेलं आहे. परंतु पोपटाला कधी सायकल चालवताना बघितलंय का? असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

Viral Video News

पोपट (Parrot) सायकल चालवत आहे, असा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत आपण पोपटाचं बोलणं ऐकलेलं आहे. परंतु पोपटाला कधी सायकल चालवताना बघितलंय का? खरं पोपटाचं सायकल खेळण्याचं कौशल्य अप्रतिम आहे. हा व्हिडिओ वेगामध्ये सोशल मिडियावर सर्वत्र फिरत आहेत. (latest viral news)

या व्हायरल व्हिडीओमध्ये पोपट सायकल चालवताना दिसत आहे. ही सायकल देखील पोपटाच्या आकारानुसार लहान आहे. त्यानंतर हा पोपट झोका खेळतो. त्यानंतर तो पोपट फुटबॉल खेळताना (Parrot Riding Bicycle Video) दिसतो. तो अलगद बॉल पकडून गोल जाळ्यात टाकतो. त्यानंतर तो एक नाणं तोंडात पकडतो अन् त्याच्या मनी बँकमध्ये टाकतो. नंतर हा पोपट ध्वजारोहन करताना देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सगळ्या वस्तू पोपटाच्या आकारानुसार लहान स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे त्या पोपटाला सहजपणे हाताळता येत आहे. या सगळ्यावरून हा एक ट्रेन पोपट असल्याचं समजतंय. तो अतिशय मोहकपणे सर्व क्रिया करत (Viral) आहेत. चांगल्या प्रकारे पोपटाला ट्रेन केलं असल्याचं यावरून दिसून येत आहे. हा वेल ट्रेन पोपट आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

@gunsnr’osesgirl3 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. स्मार्ट पोपट, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. पक्षी माणसांच्या सानिध्यात राहून अनेक गोष्टी (viral video) शिकतात. अनेकदा आपण बघतो, की पोपट बोलण्याची नक्कल करतो. पण या पोपटाने मात्र खेळणं, सायकल चालविणे या गोष्टी देखील सहजरित्या पार पडल्या आहेत.

खरं तर हा सायकल चालवायला कसा शिकला असेल, असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून पडतोय. पोपट सायकल चालवतोय, झोका तसंच फुटबॉल खेळत आहे. त्यामुळे या पोपटाचं सध्या सोशल मिडियावर तुफान कौतुक सोहळा सुरू (viral news) आहे. काही सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये या पोपटाने त्याचे सर्व कौशल्ये दाखविले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT