Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्धनग्न, गळ्यात पुराव्यांची माळ; अजगरासारखं सरपटत जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनोखं आंदोलन, व्हिडिओ पाहा

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात अनेकदा व्हिडिओ हटरे आंदोलनाचे असतात.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात दररोज अनेक गोष्टी घडत असतात. कुठे अनेकांचे वाद-विवाद तर कुठे अपघात. मात्र अनेकातल्या घडणाऱ्या गोष्टीमधील काहीच गोष्टी लोकांच्या नजरेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो एका व्यक्तीच्या अनोख्या आंदोलनाचा आहे. या व्यक्तीने केलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

आजपर्यंत अनेक व्यक्तींनी विविध कारणांसाठी आंदोलन (movement)केली. मग कुठे या आंदोलनासाठी विविध आयडियाच वापरल्या. आंदोलनासाठी केलेल्या नवीन कल्पना या अनेकदा खुप गाजल्या अन् नागरिकांच्या डोक्यात राहिल्या तर अनेक आंदोलनाच्या आयडियाज पाहून अनेकांचा संताप उडाला. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील पठ्ठ्याने केलेले आंदोलनाचा मार्ग पाहून तुम्हीही अंचबित व्हाल आणि डोक्याला हात लावाल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video)मध्य प्रदेशातील नीमच येथील आहे. जिथे एका व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमिनीवर झोपून जाऊन गावच्या सरपंचाविरुद्ध अनोख्या अंदाजामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालया बाहेरील संपूर्ण परिसर व्हिडिओत दिसून येत आहे.जिथे हा व्यक्ती संपूर्ण जमिनीवर झोपून आणि अंगाला एक पेपरची माल लावून रेंगाळत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात आहे.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @PressTrustofIndin या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओवर असंख्य अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अनेकजण या व्यक्तीने केलेल्या अनोख्या अंदाजाचे कौतुक केलेले आहे तर अनेकांनी अंचबित झालेल्या प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

Ladki bahin Yojana : ऑगस्ट उजाडणार पण जुलैचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांबाबत अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT