सध्याचं युग सोशल मीडियाचं युग म्हणून ओळखलं जातं. प्रत्येकजण स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत (Shocking Stunt Video) आहे. रीलच्या नादात लोकं रिअल लाईफ विसरल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी अनेकदा जीवघेणे स्टंट देखील केले ( Railway Station Video) जातात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (latest viral news)
सोशल मीडियावर एक तरूण भयानक स्टंट करताना दिसत आहे. तो अगदी बिनधास्तपणे धावत्या ट्रेनला लटकला आहे. स्टंटच्या नादात त्याने जीव धोक्यात घातल्याचं दिसत (Shocking Stunt) आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (Shocking Stunt On Railway Station) आहे. अगदी बेफिकीरपणे हा तरूण रेल्वेला लटकून स्टंटबाजी करत आहे. तो त्याच्याच धुंदीत असल्याचं दिसतंय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हिडिओमध्ये दिसतंय की, हा तरूण प्लॅटफॉर्मवर पाय तर ठेवतोच पण ट्रेनचे हँडलही पकडतो. तो ट्रेन पकडतो आणि ट्रेन सुरू होते. हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर घसरायला (Viral) लागतो. तरूणाचा हा स्टंट पाहून तिथे उपस्थित असलेले लोकंही आश्चर्यचकित झाले (viral news) आहेत. या व्हिडिओवर लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सची संख्या सतत वाढत आहे. परंतु कमेंट सेक्शनमध्ये युझर्स या व्यक्तीला प्रचंड ट्रोल करत आहेत.
हा व्हिडिओ X वर @introvert_hu_ji नावाच्या अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. अनेकजण कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत (viral video) आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'भाऊ, हे करण्यामागे कोणती मजबुरी आहे?' तर दुसऱ्यानं लिहिलंय, 'अशा प्रकारचा स्टंट त्याचा जीवही घेऊ शकतो.' याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेटवर नेहमीच जीवघेण्या स्टंटचे व्हिडिओ पाहायला मिळतात. प्रसिद्ध होण्यासाठी लोकं कोणत्याही थराला (Shocking Stunt On Railway Station) जातात. अनेकदा असं करणं त्यांच्या जीवावर देखील बेतु शकतं. हा तरूण अगदी बिनधास्तपणे स्टंट करताना दिसतोय. दिवसेंदिवस सोशल मीडियाचं वेड वाढत आहे. प्रसिद्ध होण्यासाठी लोकं जीवघेणे स्टंट करताना दिसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.