Man Eats Iron Nails Viral Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'अरे देवा...' खिळे घेतले अन् चिवड्यासारखे खाऊन टाकले; व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक्!

Gangappa Pujari

Viral Video:

सोशल मीडियावर अनेक चकित करणारे, कोड्यात टाकणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा काही व्हिडिओ असे असतात जे पाहून खरे की खोटे? असाच प्रश्न मनात येतो. सध्या माध्यमांवर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क खिळे खाताना दिसत आहे. तरुणाचा हा प्रताप पाहून नेटकरीही थक्क झालेत.

सोशल मीडिया (Social Media) म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहून नेटकरीही चक्रावून जातात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क मुठ भरुन खिळे खाताना दिसत आहे.

माध्यमांवर खाद्य पदार्थांचे, फूड ब्लॉगिंगचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक चित्रविचित्र पदार्थांच्या रेसिपीही पाहायला मिळतात. पण हा प्रकार सर्वात अजब अन् चकित करणारा आहे. हा प्रकार पाहून नेटकरीही चक्रावून गेले असून माणूस आहे की राक्षस असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती त्याच्या समोर एका भांड्यात खिळे घेऊन बसला आहे. अचानक तो हातात मुठभरुन खिळे घेतो अन् अगदी आरामात पटापट खाऊन टाकतो. धक्कादायक म्हणजे तो खिळे चावून चावून गिळूनही टाकतो. हा सर्व प्रकार पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या असून हा प्रकार सर्वात धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

SCROLL FOR NEXT