Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह रे पठ्ठ्या! एकाच आवाजात केले शेकडो कुत्रे जमा, पहा तरूणाची निंजा टेक्निक

Man Barking As Dog: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कुत्र्यांना आवाज देण्यासाठी खास कुत्र्याचाच आवाज काढत आहे.

Rohini Gudaghe

Video Viral On Social Media

बरेच लोक कुत्रे आपल्या घरात पाळतात. त्यांना वेगवेगळी नावं देतात. माणसांसोबत राहणाऱ्या पाळीव कुत्र्यांना मालकाने हाक मारताच ते त्यांच्याकडे पळत जातात. कुत्रा आणि मानव यांच्यात नेहमीच एक विशेष संबंध राहिला (Man Barking As Dog) आहे, यात शंका नाही. पाळीव कुत्री त्यांच्या मालकांप्रती पूर्ण निष्ठा दाखवतात, तर त्यांना पाळणारे लोकही कुत्र्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच ठेवतात.  (Latest Marathi News)

आजकाल एक खास व्हायरल व्हिडिओ ((Viral Video) चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याला हाक मारण्यासाठी खास कुत्र्याचाच आवाज काढते. त्या व्यक्तीने हाक मारताच शेजारचे सर्व कुत्रे त्याच्याभोवती जमा (Man Barking Video) होतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजकाल एक खास व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये एक व्यक्ती कुत्र्यांना हाक मारण्यासाठी खास आवाज काढतो आणि तो आवाज करताच परिसरातील सर्व कुत्रे त्याच्याभोवती जमा होतात. त्या व्यक्तीची आवाज देण्याची पद्धत पाहून तुम्हालाही हसु आवरणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर हिमांशूराजोरिया नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला (Viral Video News) आहे. या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती बाईकवर बसला आहे. काही वेळानंतर तो कुत्र्यासारखा आवाज काढू लागला. त्याचा आवाज ऐकून काही वेळातच आजूबाजूचे सर्व कुत्रे त्याच्याभोवती (Viral News) जमले. आपल्याजवळ कुत्रे आल्याचं पाहून कुत्र्यासारखा आवाज या करणाऱ्या व्यक्तीला आनंद होतो. ही व्यक्ती अतिशय मजेशीरपणे कुत्र्यांना बोलवताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

Vice Presidential Election: आगे आगे देखो होता है क्या; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान|VIDEO

Nepal Banned Social Media : नेपाळ नंतर 'या' देशात सोशल मीडियावर बंदी, जाणून घ्या

Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

शेतकऱ्यांना दिलासा, वीज दरात सवलत; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT