Tiger Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Tiger Viral Video: बाबो! चक्क तरुणीच्या अंगावर बसला वाघ अन्...; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ Viral

Girl Photoshoot With Tiger: एका तरुणीने वाघासोबत केलेली करामत पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

Ruchika Jadhav

Tiger Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ काळजात धडकी भरवणारे असतात. तर काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात. माणसांप्रमाणेच प्राण्यांचे देखील चकित करणारे व्हिडिओ व्हायरल होतात. अशात एका तरुणीने वाघासोबत केलेली करामत पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. (Latest Viral Video)

प्राण्यांसह फोटोशूट (Photoshoot) करणं हे आता एक ट्रेन्ड झालं आहे. अनेक व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यांसह मजामस्तीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. अशात वाघ (Tiger) म्हटलं की सरकन अंगावर काटा येतो. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती बिंधास्तपणे त्यांच्या शेजारी बसून फोटोशूट करतात. अशी मजामस्ती अनेकदा काहींच्या अंगाशी देखील आली आहे.

साध्या भाषेत सांगायचं झालं तर, आपण लोकांना कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी पाळताना पाहतो. पण या तरुणीने तर कमालच केलीये. व्हायरल होत असेल्या फोटोमध्येही तरुणीने वाघाच्या शेजारी नाही तर चक्क त्याला आपल्या अंगावर घेऊन फोटोशूट केलं आहे. हे फोटो अंगावर शहारे आणणारे आहेत.

वाघासोबत केलं अतरंगी फोटोशूट

तरुणीचा हा व्हिडिओ एका ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी आपल्या अन्य सोशल मीडिया अकाउंटवर देखील व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये तरुणी वाघाशी मस्त हसत खेळत असल्याचं दिसत आहे. जणू काही वाघ या तरुणीचा मित्रच आहे, असं दृश्य व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे. काही मिनीटांतच या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केलाय. तर कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी तरुणीची काळजी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या एकाने या तरुणीच्या धडाडीचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! फिटमेंट फॅक्टर 4 झाला तर पगार किती वाढणार? आत्ताच जाणून घ्या गणित

हार्ट अटॅकपासून ते बीपीपर्यंत... सकाळी १ पाकळी लसूण खा आणि 'या' आजारांपासून दूर राहा

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदार संघात मोठी राजकीय घडामोड

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

SCROLL FOR NEXT