Free Pizza on Independence Day X
व्हायरल न्यूज

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?

Fact Check : तुम्हाला पिझ्झा मोफत मिळणाराय...स्वातंत्र्यदिनी ही ऑफर असल्याचा दावा करण्यात आलाय...तसा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

Viral Video : तासाला 75 मोफत पिझ्झा दिला जात असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय...डोमिनोज दर तासाला 75 मोफत पिझ्झा देत आहे...स्वातंत्र्यदिनी तुमच्याकडे मोफत पिझ्झा खाण्याची उत्तम संधी आहे...असा दावा करणारा हा व्हिडिओ आहे...

हा व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यामुळे अनेकांना उत्सुकता आहे की मोफत पिझ्झा कसा मिळवायचा...? डोमिनोज दर तासाला 75 मोफत पिझ्झा देत आहे...मोफत पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी, तुम्हाला फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल असं या व्हिडिओ सांगण्यात आलंय...पण, खरंच डोमिनोजकडून मोफत पिझ्झा दिला जातोय का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...कारण, बऱेच लोक पिझ्झा प्रेमी आहे...अनेकांना पिझ्झा खायला आवडतो...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळणी करून याबाबत अधिक माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य-साम इन्व्हिस्टिगेशन

  • डोमिनोज पिझ्झाबाबतची ऑफर 2021 सालातील

  • डोमिनोजची मोफत पिझ्झा ऑफर आताची नाही

  • 15 ऑगस्ट असल्याने जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल

  • यावर्षी फ्री पिझ्झाची डोमिनोजची ऑफर नाही

त्यामुळे तुम्ही अशा व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नका...कारण, असे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जाते...आमच्या पडताळणीत डोमिनोजकडून स्वातंत्र्यदिनी फ्री पिझ्झा दिला जातोय हा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT