Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'ओ हवा हवा...' गाण्यावर आजोंबानी धरला ताल; व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral News: एका आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Grandfather Dance Viral Video:

म्हातारपपण म्हणजे दुसरे बालपण असं म्हणतात. अनेकदा म्हातारपणी आजी आजोबांना तरुणांपेक्षा जास्त ऊर्जा असल्याचे दिसते. अनेक आजी आजोबा एखाद्या तरुण व्यक्तीला लाजवतील अशी काम करतात. आपलं आयुष्य जगत असतात. अशाच एका उत्साही आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

म्हातारपणात अनेकदा एकटेपणा जाणवतो. परंतु या एकटेपणात आनंदाने कसं जगाव हे या आजोबांनी दाखवून दिले आहे. आजोबांचा उत्साह पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये उत्साह निर्माण केल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आजोबा 'ओ हवा हवा खुशबू लूटा दे' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. हे आजोबा ताल धरत, अतिशय सुंदर हावभाव देत नाचताना दिसत आहे. त्यांच्यासोबत मागे बसलेले त्यांचे इतर मित्रदेखील ताल धरताना दिसत आहे. या सर्व मंडळींचा उत्साह हा पाहण्याजोगा आहे. त्यांचा हा व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणा ठरेल.

एवढे वय असूनही तरुणाईसारखा उत्साह त्यांच्यात दिसत आहे. आयुष्य कसं आनंदानं जगाव हे या आजोबांकडून शिकलं पाहिजे. या आजोबांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. त्यातदेखील ते त्यांच्या मित्रांसोबत नाचताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ खूप छान आहे.

Vijay Kharote या फेसबुक अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी आजोबांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT