Fight Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Fight Viral Video: लाईव्ह शो दरम्यान दोन नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी; VIDEO होतोय तूफान व्हायरल

Viral Video: लाईव्ह शो दरम्यान दोन नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.सध्या या भांडणाचा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fights Guests During Live Tv Shows

जगाच्या कानाकोपऱ्यात झालेली घटना क्षणार्धांत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचते. अनेक घटना या हाणामारी किंवा थरारक अपघांताच्या असतात त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात लाईव्ह शो दरम्यान दोन नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.सध्या या भांडणाचा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक दिवसांपासून लाईव्ह शो दरम्यान अनेक व्यक्तींच्या हाणामारी होण्याचे प्रकार वाढत चालले आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही लाइव्ह टीव्ही डिबेट शोदरम्यान झालेल्या दोन गेस्टमध्ये तुफान राडा झाला आहे यात जनसेना समर्थक विष्णू नागिरेड्डी आणि YCPविश्लेषक चिंता राजशेखर यांचा समावेश होता. दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की चॅनलच्या लोकांना हस्तक्षेप करावा लागला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, सुरुवातील आमंत्रित सर्व मान्यवरांशी टीव्ही अॅंकर संवाद साधत असतो. त्यानंतर या व्हिडिओत दिसणारे दोन व्यक्तींमध्ये काही टॉपीकवरुन वाद वाढत जातो. टीव्ही अॅंकर दोघांनीही शांत बसण्यास सांगत असतानाही दोघ शांत बसत नाहीत.

मात्र काहीवेळानंतर त्यांचा वाद एवढा वाढत जातो की सुरुवातीस गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतो त्यानंतर दुसरा व्यक्तीही त्याला मारायला लागतो. यांची हाणामारी सुरु होताच लाईव्ह शोच्या सेटवरील अन्य लोक येऊन यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अपेक्षेने देशभरात तणाव वाढत आहे त्यातच हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील @Narendra4JSP या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सध्या व्हायरल व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स व्हिडिओला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह आख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT