Delhi Metro Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत पुन्हा एकदा खुल्लमखुल्ला प्यार; लिपलॉक KISSचा VIDEO व्हायरल

Viral Video: कधी ट्रेनमध्ये अंघोळ तर कधी टोकडे कपडे घालून आलेल्या तरुणी यांमुळे सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो चर्चेचा विषय झाली आहे.

Ruchika Jadhav

Delhi Metro: सोशल मीडियावर नेहमीच अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. अशात गेल्या काही दिवसांपासून व्हायरल व्हिडिओमुळे दिल्ली मेट्रो चांगलीच चर्चेत आली आहे. कधी ट्रेनमध्ये अंघोळ तर कधी टोकडे कपडे घालून आलेल्या तरुणी यांमुळे सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो चर्चेचा विषय झाली आहे. (Viral Video)

सगळ्यांसमोर लिपलॉक किस

अशात सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी आणि तरुण दोघेही मेट्र ट्रेनमध्ये बसले आहेत. बॉयफ्रेंड खाली बसला आहे. तर गर्लफ्रेंडने त्याच्या मांडीवर डोकं ठेवून थेट खाली झोपून घेतलं आहे.

प्रेमी युगूलांचे चाळे

पब्लीक प्लेसमध्ये प्रत्येकानेच समोरच्या व्यक्तीला अक्षेपार्ह वाटणार नाही असं वागणं अपेक्षीत असतं. मात्र अनेक तरुण ही सर्व बंधने झुगारून आपल्याला वाटेल त्यापद्धतीने राहतात. आता देखील या दोन तरुणांनी असाच काहीसा प्रकार केला आहे. दोघेही मेट्रो ट्रेनमध्ये फक्त एकमेकांच्या शेजारी बसण्यावर थांबले नाहीत तर त्यांनी एकमेकांना लिपलॉक किस देखील केलं आहे.

घे दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असावेत असं वाटत आहे. ट्रेनमध्ये (Train) समोर उभे असलेल्या आणखीन एका व्यक्तीने या दोघांचे चाळे आपल्या फोनमध्ये कैद केले आहेत. त्यांचा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : नको त्या ठिकाणी खरे बोलणे टाळलेले बरे; ५ राशींच्या लोकांनी महत्वाची कामे पुढे ढकला अन्यथा...

कर्जमाफीवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली, ठाकरेंनी लावला फडणवीसांचा तो ऑडीओ

Maharashtra Live News Update: जयंत पाटलांकडून नगराध्यक्षाचा पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Manoj Jarange : हत्येचं षडयंत्र कुणी रचलं? मनोज जरांगेंनी केला गंभीर आरोप

Manoj Jarange: कोण उठलं मनोज जरांगेंच्या जीवावर? जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी?

SCROLL FOR NEXT