Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : हिरवागार निसर्ग, धो-धो पाऊस; मराठमोळ्या गाण्यावर भररस्त्यात तरुणांचा मनमोहक डान्स; पाहा VIDEO

Dance Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी तरुणांच्या हाणामारीचे तर कधी डान्सचे. मात्र परत एकदा सोशल मीडियावर डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी अनेकांना पावसाळा हा ऋतू मोठ्या प्रमाणात आवडतो. पावसाळा सुरु होताच आपल्यापैंकी प्रत्येकजण जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार करतात. मग काय जर बाहेर जाण्याचा विचार सुरु होताच सर्व तयारी करण्यास सुरुवात करतात. शॉपिगपासून ते तेथे जाऊन कोणत्या पोजवर फोटोज काढायचा इथं पर्यंत सर्व तयारी करतात. सध्या सोशल मीडियावर यांसंबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिथे काही तरुण फिरायला गेले आहेत ,मग काय त्या तरुणांना भरपावसात डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

आपल्यापैंकी अनेकजण आहेत,ज्यांना सतत रिल्स आणि व्हिडिओ बनवणे आवडते. असे व्यक्ती सध्या फेमस असलेल्या गाण्यापासून ते जून्या काळातील प्रसिद्ध गाण्यावर रिल्स बनवतात. मग काय सध्या मुसळधार पाऊस(Rain) कोसळत आहे. थंड वातावरणापासून ते संपूर्ण परिसर हा हिरवाईन सजून गेला आहे. अशात जर कोणी फिरायला जातो तर त्यांना तिथे जाऊन पावसाच्या गाण्यावर रिल्स काढण्याचा मोह कसा काय आवरता येईल. सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणांचा व्हिडिओ नेटकरी वर्गात चर्चेत येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, दोन तरुण रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. या तरुणांच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवागार दिसत आहे. त्यात तिथे सुरु असलेल्या पावसात या तरुणांनी जून्या गाण्यावर रिल्स(Reels) बनवण्याचे ठरवले मग काय? गाणं सुरु होताच तरुण अगदी गाण्याच्या ओळीला शोभेल असे स्टेप्स करत आहेत. तरुण डान्स करत असताना पाऊसही पडत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकले नाही मात्र तरुणांनी मराठी गाणं'निशाना तुला दिसला ना' यावर डान्स सादर केला आहे.

https://www.facebook.com/reel/1226231625453213

सध्या या तरुणांचा व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील 'RajDancer'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. या डान्स व्हिडिओला लाखोंच्या घरात नेटकरी वर्गातून लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि ५०० घरात कमेंट्सही आल्या आहेत.

पहिल्या यूजरने कमेंट(Comment) केली आहे की,'खूप सुंदर डान्स करतात' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'तुमची kala ईतकी सुंदर आहे की लोकांना झेपत नाही. तुम्हाला ईश्वर कडून मिळाली आहे'.अशा अनेक यूजर्संनी तरुणांच्या डान्सचे कौतूक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT