Accident Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: कंटेनरच्या बाजूला उभं राहणं बेतलं जीवावर ;घटनेचे थरारक CCTV फुटेज आले समोर

Accident Viral Video: कोणता अपघात कसा होईल कधीच सागंता येत नाही. याचेच प्रत्यय आपल्याला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Accident Cctv Footage Video

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक विचित्र प्रसंग पाहायला मिळत असतात. मुळात सोशल मीडिया प्लॅटर्फाम अनेक व्हिडिओचा खजिना आहे. सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणता अपघात कसा होईल कधीच सागंता येत नाही. याचेच प्रत्यय आपल्याला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अशाच एका अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो, एका रस्त्यालगत मोठा कंटेनर आहे. त्यावर आपल्याला मोठ- मोठ्या वजनाचे लोखंडी रोड आहेत तसेच कंटेनरच्याच बाजूला एक व्यक्ती उभा आहे. कंटेनरच्या बाजूला उभा तो काही तरी काम करतो मात्र ते करत असताना कंटेनरच्यावर असलेला एक मोठ्या वजनाचा लोखंडी रोड त्या व्यक्तीच्या चक्क अगांवर कोसळतो.

सोशल मीडिया एक्स(twitter)अॅपवरील '@1000waystod1e'या अकाऊंटवर सर्व घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे तसेच तिथे असलेल्या जवळील सीसीटीव्हीमध्ये संबंधित घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून याआधी ही आपल्याला अनेक थरकाप उडवणारे व्हिडिओ पाहायला मिळाले आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून अनेक सोशल यूजर्सकडून पाहिला जात आहे. नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया ही येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT