Youth Burst Firecrackers Speeding Car/ Social Media SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video : लय बेक्कार ! धावत्या कारमध्ये तरुणांनी फोडले फटाके; व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video : तरूणांनी धावत्या कारचा दरवाजा उघडला. त्यात उभं राहून कारच्या टपावरून फटाक्यांची आतषबाजी केली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Youth Burst Firecrackers Speeding Cars

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय .प्रत्येकजण दिवाळीच सेलिब्रेशन वेगवेगळ्या पध्दतीनं करत असत .पण काहीवेळा हे सेलिब्रेशन इतक भयानक होऊन जात ज्यामुळं अनेक अपघात होतात .फटाक्यामुळं होणाऱ्या अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.अशाचत सोशल मीडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चालू गाडीत बसून काही व्यक्ती फटाके फोडत आहेत .हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी सतांप व्यक्त केलाय .

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ,रस्त्यावर अनेक कार धावत आहेत . त्यापैकी रस्त्यामधील एका काळ्या कारमधील हा प्रकार आहे .व्हिडिओत त्या कारचा दरवाजा उघडा आहे .एक तरूण कारच्या उघड्या दवाजात उभा राहून कारच्या वर ठेवलेले फटाके सतत फोडत आहेत .तसंच या कारची नंबर प्लेट ही गायब आहे आणि कारवर लाल- निळा पोलिस लाईट्सही आहेत. मागून येणाऱ्या दुसऱ्या कारमधील बसलेल्या काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

@Sahilrukhaya7 या ट्वीटर काउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय .हा व्हिडिओ हरियाणातील गुरूग्रामधील आहे .मात्र फटाके फोडणारा तरूण कुठला आहे समजू शकले नाही .तसंच गाडी कोणाची आहे हेही समजू शकल नाही. या सारख्या तरूणामुळं नेहमी काहीना काही अपघात होत असतात ,तरी सुध्दा असा वेडेपणा बंद होण्याच नाव नाही . हा वेडेपणा आपल्या जीवावर बेतू शकतो हेही त्यांना समजत नाही .

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.एका यूजरनं म्हटलं की , यामुळं मोठे अपघात ही होऊ शकतात त्यामुळं या लोकांवर लवकर कारवाई व्हायला हवी .तर काहीनी हा व्हिडिओ हरियाणा आणि गुरूग्राम पोलिसांना टॅग केलाय शिवाय याचा जाब विचारलाय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT