बैल  saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धूम स्टाईलने स्कूटीवर बैलाचा फेरफटका; उत्तराखंडचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल!"

Unexpected Ride: तुम्ही आतापर्यंत बैलाला बैलगाडी संग बघितलं असल... नांगरताना बिघतलं असल... इतकच काय तर बैलगाड शर्यतीत पळताना बघितलं असल... पण तुम्ही कधी बैलाला स्कूटी चालवताना बिघतलय का???? नाय ना मग बघा की... सर्जा कसा तानतुय स्कूटी.... ती बी धूम स्टाईल... हाय नाय नुसती भिंगरी.....

Girish Nikam

ही व्हिडीओ हाय उत्तरखंडचा... रात्री अंधारात बैल खाऊन पिऊन एकदम टच होता... थोडा गावात फेरफटका मारायला निघाला... गड्याला वाटत दिसली स्कूटी... मनात काय आलं सर्जाच्या काय म्हाईत...पठ्याने पुढचं दोन पाय थेट हँडलवर ठेवलं... आन तानली स्कूटी... ती बी एकदम दणक्यात....

बैलाच्या स्टंटमुळं थोडं स्कूटीचं नुकासान झालं खरं पण... पण बैल कधी काय करलं याच नेम नसल्याचं स्पष्ट झालं... तस बैल शांत प्राणी पण एकदा डिवचलं का... करेक्ट कार्यक्रम होतू हे फिक्स समजा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT