Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Moye Moye ...! ट्रेनमध्ये सीट मिळाली नाही, जुगाड केला पण फेल गेला, दणकन् आपटला!

Viral Video: लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनमध्ये अनेकदा तिकीट मिळत नाही. त्यामुळे सीट मिळण्यासाठी अनेक प्रवासी जुगाड करतात. एक जुगाड बिहारच्या ट्रेनमध्ये एका तरुणाने केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bihar Railway Jugaad Viral Video:

लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनमध्ये अनेकदा तिकीट मिळत नाही. जनरल डब्ब्यात तर उभ राहायलादेखील जागा नसते. त्यामुळे सीट मिळण्यासाठी अनेक प्रवासी जुगाड करतात. कोणी बॅगेवर बसतात तर कोणी जमिनीवर बसतात. असाच एक जुगाड बिहारच्या ट्रेनमध्ये एका तरुणाने केलाय. सीट मिळण्यासाठी जुगाड केला अन् जोरात आपटला अशी अवस्था या व्यक्तीची झाली आहे.

सोशल मीडियावर बिहारच्या रेल्वेमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सीट मिळाली नव्हती, बसायला जागा नव्हती त्यामुळे एका पठ्ठ्याने चक्क रेल्वे डब्ब्यातच झोका बांधला आहे. डब्ब्यात झोक बांधून त्याने बसण्यासाठी जागा मिळवली. मात्र, हा जुगाड त्याच्या चांगल्याच अंगाशी आला आहे.

व्हिडिओत एक व्यक्ती सर्वप्रथम एक व्यक्ती ट्रेनमध्ये झोका बांधताना दिसत आहे. झोका बांधून झाल्यावर तो व्यक्ती झोक्यात आरामात बसतो, थोडा वेळ मज्जा घेतो. मात्र, नंतर खूप जास्त जोरात खाली आपटतो. जोरात खाली पडल्यावर त्या व्यक्तीला खूप जास्त लागते. त्याची फजिती झाल्यावर सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात. त्याची हा जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'अति घाई संकटात नेई', 'करायला गेला जुगाड अन् झाली' फजिती अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT