करा हो लगीन घाई, Prathamesh - Mugdha च्या हळदीचे खास क्षण...

Shraddha Thik

'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' फेम स्पर्धक

'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' फेम स्पर्धक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

Prathamesh - Mugdha Haldi Ceremony | Instagram @mugdhabhagawan5

सोशल मीडियावर सक्रीय

हे दोघं गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रीय होते आणि यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरु आहे.

Prathamesh - Mugdha Haldi Ceremony | Instagram @mugdhabhagawan5

हळदीचे फोटो व्हायरल

नुकतेच प्रथमेश-मुग्धाच्या हळदीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

Prathamesh - Mugdha Haldi Ceremony | Instagram @mugdhabhagawan5

हळदीचे फोटो शेअर करताना

दोघांनाही हळदीचे फोटो शेअर करताना "हरिद्रा लापन । मांगलिक स्नान" असं कॅप्शन दिले आहे.

Prathamesh - Mugdha Haldi Ceremony | Instagram @mugdhabhagawan5

चाहत्यांनी पसंती

प्रथमेश - मुग्धा या दोघांच्या हळदीच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

Prathamesh - Mugdha Haldi Ceremony | Instagram @mugdhabhagawan5

पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ

दोघांनीही पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ पार पाडला आहे आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची घाई लागलेली दिसतेय.

Prathamesh - Mugdha Haldi Ceremony | Instagram @mugdhabhagawan5

दोघांनी पोस्ट शेअर केली

15 जून रोजी दोघांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याविषयी चाहत्यांना सांगितलं होतं.

Prathamesh - Mugdha Haldi Ceremony | Instagram @mugdhabhagawan5

Next : How To Become Rich | श्रीमंत व्हायचंय? या 4 गोष्टी आजपासून कराच, व्हाल मालामाल

How To Become Rich | Saam Tv
येथे क्लिक करा...