Husband Wife Fight Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरा बायकोच्या भांडणात पायलटची झाली पंचाईत... चक्क विमान उतरवलं

Husband Wife Fight: सोशल मीडियावर आपण कायमच अनेक जोडप्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले असतील.पण आता सोशल मीडियावर एका जोडप्यांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात या कल्पसच्या वादामुळे विमान चक्क मध्येच उतरवले गेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Husband Wife Fight In Flight

सोशल मीडियावर आपण कायमच अनेक जोडप्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले असतील. तसंच तरुण-तरुणी प्रेमासाठी अनेकवेळा टोकाचे पाऊलही उचलण्यास मागेपुढे बघत नाहीत. मात्र हीच जोडपी जेव्हा विवाह बंधनात अडकतात तेव्हा त्यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून खटके उडतात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजवर आपण अनेक जोडप्यांचे भररस्त्यात तर कधी ट्रेनमध्ये, बसमध्ये भांडणाचे व्हिडिओ पाहिले आहेत.पण आता सोशल मीडियावर एका जोडप्यांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात या कल्पसच्या वादामुळे विमान चक्क मध्येच उतरवले गेले आहे.

नक्की हे प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहुयात...

बुधवारी सकाळी म्युनिचहून बँकॉकला जाणाऱ्या विमानात एक जर्मन जोडप प्रवास करत होतं. या विमानातील नवरा-बायकोमध्ये काही कारणांवरून वाद सुरू झाला. यात पतीने पत्नीला धमकी दिल्यामुळे महिलेने चक्क पायलेटकडेच मदत मागितली.

नवरा-बायकोच्या वादामुळे लुफ्थान्सा फ्लाइट क्रमांक LH772ने IGI हे विमान सुरुवातीला पाकिस्तानच्या विमानतळावर उतरवले जाणार होते,पण तिथं उतरवण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे म्युनिचहून उड्डाण केल्यानंतर विमानाला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. त्यानंतर पतीला विमानातून उतरवण्यात आले

व्हायरल होत असलेल्या या बातमीवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्यात. जोडप्याच्या या कृत्यावर सोशल मीडियावरील नेटकरी संतापले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT