Gas Saving Trending Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Gas Saving Trending Video: गॅस वाचवण्यासाठी काकुंचा अप्रतिम जुगाड, VIDEO व्हायरल

Rohini Gudaghe

Viral Video News

स्वयंपाक करताना तेलाची बचत करण्यासाठी एका काकुंनी अनोखी शक्कल लढविली आहे. काकुंनी गॅसवर पहिल्यांदा प्रेशर कुकरमध्ये बटाटे ठेवले आहेत. त्यानंतर त्यांनी कुकरवर कढई ठेवली अन् त्यात तेल (Gas Saving Trending Video) ओतलं आहे. त्यानंतर कढईमध्ये पुऱ्या गरमागरम पुऱ्या तळल्या आहे. असं करून त्यांनी गॅस वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. (latest viral news)

व्हिडिओमध्ये काकुंचा जुगाड पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. अनेकांनी या जुगाडचं कौतुक केलं (Aunty Used Trick To Save Gas) आहे. तर काहीजणांनी एवढा कंजूषपणा करताय का? असं विचारलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर rekha_sharma.001 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 3 लाख 20 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओवर यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, एवढी बचत करू नका. दुसऱ्या यूजरनं लिहिलंय की, तुम्ही आधी तेल गरम केले आणि नंतर पातेलं त्यावर ठेवलं (Viral Video News) आहे. तिसऱ्या यूजरने लिहिलंय की, कुकरच्या दाबामुळे पॅन बाउन्स झाला तर तुमचं काय होईल?

हे नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत (Viral) आहे. व्हिडिओमध्ये एक महिला तिचे पैसे वाचवण्यासाठी एक अनोखी युक्ती वापरताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहे. खरं तर सध्या गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गॅस वाचवण्यासाठी काकुंनी अप्रतिम जुगाड वापरला आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत (Viral Video News) आहे. गॅस वाचवण्यासाठी काकु दोन पदार्थ एकाच वेळी शिजवताना दिसत आहे. खरं तर प्रत्येक गृहीणी आपले पैसे वाचवते. ती काटकसरीने प्रपंच करते, हेच या व्हिडिओमधून दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT