बिहारच्या पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर एक महिला घाईघाईमध्ये धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करते. तिच्यासोबत तिचा लहानगा मुलगाही होता. परंतु ती ट्रेनमध्ये चढताना तिचा पाय घसरतो अन् ती खाली (Railway Station Accident) पडते. त्याचवेळी रेल्वे सुरू होत असते. प्रसंगावधान राखत एक हवालदार देवदूतासारखा वाऱ्याच्या वेगात धावत येतो. त्या महिलेला अन तिच्या लेकराला (Constable Saved Woman) वाचवतो. (latest viral news)
रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या समोर येत असतात. त्यापैकी बरेच अपघात हे प्रवाशांच्या स्वत:च्याच चुकीमुळेच झालेले असतात. कधी धावत्या ट्रेनमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजातून तोल (Railway Station Accident Video) जातो. कधी कधी गर्दीमुळे बरेच अपघात होतात. असाच एक बिहारच्या पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावरील थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'अति घाई संकटात नेई' असं आपण नेहमी म्हणतो. परंतु बिहारच्या पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर या घटनेचा प्रत्यय आला आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Thrilling Incident) होत आहे. हा व्हिडिओ पाहून त्या महिलेनं मृत्यू किती जवळून पाहिला, याचा प्रत्यय येत आहे.
रेल्वे हवालदारानी या महिलेला वाचवलं आहे. नशीब चांगलं म्हणून ही महिला मोठ्या अपघातातून वाचली आहे. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली (viral) आहे. आरपीएफ इंडियाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओत दिसतंय की, महिला तिच्या मुलाला घेऊन भरधाव रेल्वेमध्ये चढतेय. परंतु तिचा तोल जावून ती खाली (viral news) पडते. यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलने या महिलेला वाचवलं आहे.
रेल्वे प्रशासनाने वारंवार नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन केलं आहे. परंतु तरीही अनेकदा प्रवासी निष्काळजीपणे वागतात. कधी कधी तर ते जीवालाही मुकतात. आपण रेल्वे स्टेशनवर अपघात झाल्याच्या घटना नेहमी (viral video) ऐकतो. आता बिहारच्या पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावरील असाच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नामध्ये माय-लेक ट्रेनखाली गेल्याचं दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.