Viral video wife slaps husband saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावत्या बाइकवर मारहाण! बायकोनं 27 सेकंदात नवऱ्याला 14 वेळा कानाखाली मारल्या

Viral video wife slaps husband: एक घटना सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. चालत्या बाइकवर पत्नीने पतीला सलग १४ वेळा चापट मारल्या आणि हा प्रकार फक्त २७ सेकंदांत घडला.

Surabhi Jayashree Jagdish

पती पत्नीमध्ये ड्रामा अनेक ड्रामे पाहायला मिळतात. कधी छोटं भांडणं अनेकदा मोठ्या वादाचं रूप घेतात. हा वाद इतका वाढतो की, हाणामारी देखील होऊ लागाते. असंच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक कपल दिसत असून पत्नी चालत्या बाईकवर पतीला मारहाण करताना दिसतेय.

सोशल मिडीयावर व्हायरल झाला व्हिडीओ

२७ सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एका चालत्या बाईकवर कपल बसलंय. बाईक चालवत असताना ती महिला अचानक तिच्या पतीला मारहाण करू लागते. २७ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तब्बल १४ चपराक महिला पतीला लगावते.

पती शांतपणे खातो मार

यामध्ये सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे महिला मारहाण करत असताना तिचा पती शांतपणे मार खाऊन घेताना दिसतोय. इतकंच नाही तर मार खात असताना तो शांतपणे बाईक चालवतोय. अखेर व्हिडीओच्या शेवटी तो बाईक बाजूला लावतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की लोकं यावर विविध कमेंट्स करतायत.

युझर्सने केल्या विविध कमेंट

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. ज्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून लाईक देखील करण्यात आलंय. यावर एका युझरने कमेंट करत म्हटलंय की, जर बाईक पडली असती तर महिलेची फजिती झाली असती. तर दुसऱ्या एका युझरने, पतीने एखादं चुकीचं काम केलं असेल असं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT