Fahim Machmach 
viral-satya-news

मुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय; फहिम मचमचच्या नावानं व्यावसायिकाला धमकी

किरण खुटाळे

मुंबई : परदेशातून आलेल्या अनेक फोनवरून 50 लाखांच्या खंडणीचीRansom मागणी घाटकोपरमधील Ghatkopar व्यावसायिकाकडे केली जात होती. या प्रकरणी व्यावसायिकीनं घाटकोपर पोलिस  Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासासाठी हा गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. गँगस्टर फहिम मचमचच्या नावानं ही खंडणी मागितली गेली आहे. Mumbai Underworld Once more became Active

'डी' कंपनीत दाऊद Dawood Ibrahim, छोटा शकिलनंतर छोटा राजनचं स्थान होतं, माञ राजनने डी कंपनी सोडल्यानंतर फहिमने त्याची जागा घेतली.फहीम मचमच मुंबईतील प्राँपर्टी रिडेव्हलपर असलेल्या फहिमचे नाव २००३ मध्ये सर्व प्रथम प्रसिद्धी झोतात आले. फहिम मचमचने एका विकासकाकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदसाठी हप्ते वसूली करणारा फहिम हा प्रचंड बडबड्या होता. त्यामुळेच त्याला मचमच हे टोपण नाव पडलं. 

हे देखिल पहा

फहिम मचमचवर मुंबईत शेकडो धमकीचे गुन्हे दाखल आहेत. फहिम हा डी कंपनीसाठी शार्प शूटरची भरती करतो. सूञांनी दिलेल्या माहितीनुसार फहिमने काही वर्षांपासून यूपी, रत्नागिरी, मध्यप्रदेश, कुर्ला, गोवंडी, साकीनाका,  पंजाब, राजस्थान या राज्यातून २०१८ मध्ये तरुणांची भरती डी कंपनीत केली होती. Mumbai Underworld Once more became Active

हे शार्प शूटर त्याने फेसबुकच्या मदतीने शोधून काढले होते. वांद्रे एका सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या हत्येचा कट उधळत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून फहिमच्या या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ; घराच्या अंगणात एक, दोन नव्हे तर तीन बिबटे|VIDEO

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार, गरजेनुसार अधिनियमात बदल करण्याची तरतूद

Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार? U-19 World Cup चं वेळापत्रक समोर, पहिला सामना कधी?

SCROLL FOR NEXT