Mumbai Local Accident News SAAM TV
Video

Mumbai Local Accident News | पुन्हा लोकलबळी, तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यातली ही पाचवी घटना आहे. लोकलमधून प्रवास करताना मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान एक तरुण लोकलमधून खाली पडला. या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Saam TV News

लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यातली ही पाचवी घटना आहे. लोकलमधून प्रवास करताना मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान एक तरुण लोकलमधून खाली पडला. या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कल्याणहून सीएसएमटी दरम्यान जाणाऱ्या फास्ट मार्गावर हा अपघात झाला आहे. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिस या प्रकरणी शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. डोंबिवलीहून एक तरुणी ठाण्याच्या दिशेने निघाली होती. तेव्हा ठाणे आणि कळवा दरम्यान ही तरुणी खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Accident: मुंबईत हिट अॅण्ड रन, दारूच्या नशेत कार थेट दुकानावर धडकावली, थरारक VIDEO समोर

SSC Exam 2026 Form : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख ठरली, किती असेल फी?

Bone Glue : सर्जरी सोप्पी होणार, २ मिनिटात तुटलेली हाडं जोडणार, वाचा 'बोन ग्लू' कसं काम करते

Brain Stroke Symptoms: थकवा समजून दुर्लक्ष करू नका, ही असू शकतात ब्रेन स्ट्रोकची लक्षणे; तज्ज्ञांकडून धक्कादायक माहिती

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

SCROLL FOR NEXT