Acid In Panipuri Water SAAM TV
Video

Special Report : टेस्टी पाणीपुरीसाठी ॲसिडची भेसळ? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Acid In Panipuri Water:तुम्ही पाणीपुरी खाताय, सावधान!टेस्टी पाणीपुरीसाठी ॲसिडची भेसळ? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाणीपुरी, बस नाम ही काफी है, फास्ट फूडच्या जमान्यात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे पाणीपुरी...भरपेट पाणीपुरी खाल्ल्यानंतरही प्लेट पुढे करून भैय्या थोडा पानी देना, असं म्हणणारे कमी नाहीत. मात्र पाणीपुरीचं हेच टेस्टी पाणी तुमचं आरोग्य बिघडवू शकतं. या पाण्यात अॅसिड मिसळलेलं असू शकतं. कारण याबाबत सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय. साम टीव्हीनं खोलात जाऊन, काही तथ्यं शोधून काढली आणि मग काय सत्य समोर आलं, तुम्हीच पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत - नितेश राणे

Konkan Tourism : मालवणमध्ये लपलंय 'हे' सुंदर बेट, सौंदर्य पाहून परदेशातील मालदीव विसराल

Belly Fat: आहार नेहमीसारखाच तरीही तिशीनंतर ढेरी का वाढते? एक्सपर्टनं सांगितलं धक्कादायक करण

Kolhapur Crime: मेसेज करायला लावायचा,अभ्यासाच्या नावाने केबिनमध्ये बोलवून नको ते करायचा; प्राध्यापकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

Womens Day 2026 : लाडक्या बायकोला द्या कामापासून सुट्टी; खास तिच्यासाठी बनवा 'हा' चटपटीत पदार्थ, रेसिपी आहे खूपच सोपी

SCROLL FOR NEXT