Rain alert news Saam Tv News
Video

Rain Alert News | चार दिवसात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. मुंबईत रात्री जोरदार पाऊस झालाय.

Saam TV News

Rain Alert News | आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. मुंबईत रात्री जोरदार पाऊस झालाय. मुंबईत रात्री मुसळधार पाऊस होऊन अनेक भागात पाणी साचलंय. मुंबई, पालघरला येलो अलर्ट देण्यात आलाय तर ठाणे, रत्नागिरी, पुणे , रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सिंधुदुर्ग, कोल्हापूर रेड अलर्ट देण्यात आलाय. रायगड पालघर ठाणे मुंबई हे सगळं अलर्टवर आहे. ठाण्याला अकरा तारखेला ऑरेंज अलर्ट आहे. येलो अलर्ट म्हणजे आमचा वॉच असतो. ऑरेंज अलर्ट म्हणजे मोठा पाऊस येणार असतो. रेड अलर्ट म्हणजे तुम्ही काळजी घेतली पाहिजे अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

IPLच्या सुरुवातीला घडली भयंकर घटना; स्पर्धेतील महत्त्वाच्या व्यक्तीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Heart attack symptoms: रात्री झोपेत छातीत अचानक वेदना होतात? दुर्लक्ष करू नका, या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Paneer Pav Bhaji Recipe: नेहमीच्या पावभाजीला विसरा, झटपट बनवा टेस्टी पनीर पावभाजी; काही मिनिटात होईल फस्त

SCROLL FOR NEXT