Jalana Rain SAAM TV
Video

Jalana Rain : पुढील ३ दिवस महत्त्वाचे, तुफान पाऊस पडणार; येलो अलर्ट जारी | VIDEO

Yellow Alert : जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार विजेच्या कडकडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आली आहे.काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सततच्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: साताऱ्यात अजितदादांचा डाव; भाजपला झटका,महत्त्वाचा नेता फोडला

BMC ची दिवाळी भेट: 426 घरांसाठी लॉटरी काढणार, कसा करणार अर्ज? VIDEO

Kulthachi Pithi Recipe : कोकणात बनवतात तशी कुळथाची पिठी, वाचा पारंपरिक रेसिपी

Maharashtra Tourism : दिवाळीत पाडव्याला बायकोसोबत करा स्पेशल ट्रिप प्लान, मुंबईजवळ वसलंय बेस्ट लोकेशन

Kapil Sharma च्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; जबाबदारी स्वीकारणारे गोल्डी ढिल्लों आणि कुलदीप सिद्धू कोण? पाहा हादरवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT