Police investigate shocking child death case in Yavatmal after missing girl’s body is found. saam tv
Video

Yavatmal Crime: शेजाऱ्याच्या घरातील पोत्यात आढळला बेपत्ता ७ वर्षीय मुलीचा मृतदेह |Video

Minor Girl Found Dead : बेपत्ता असलेली ७ वर्षांची मुलगी शेजाऱ्याच्या घरातील एका पोत्यात मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोथ येथे बेपत्ता झालेल्या सात वर्षीय शिवानी पंकज जाधव हिचा संशयास्पद पोत्यात मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या चिमुरडीचा मृतदेह शेजाऱ्याच्या घरात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी दोन महिलांवर संशय व्यक्त केला जात आहे. श्वान पथक व फॉरेन्सिक टीमच्या मदतीने शोधमोहीम राबवून हा प्रकार उघड झाला. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT