Yashomati Thakur News Saam Tv News
Video

Yashomati Thakur News | अमरावतीमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न! यशोमती ठाकूर यांचा भाजपवर गंभीर आरोप

अमरावतीमध्ये दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केला आहे. बळवंत वानखडे यांच्या विजयी रॅलीत घडलेल्या प्रकारावर यशोमती ठाकूर यांनी भाष्य केलं आहे.

Saam TV News

अमरावती : बळवंत वानखडे हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या विजयी रॅलीत अमरावतीच्या राजकमल चौकात काही युवकांनी नवनीत राणा विरोधात अश्लील हातवारे व असभ्यतेचे वर्तन केले. या लाजिरवाण्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे या प्रकरणी संतापाची लाट उसळली होती., या प्रकरणी पोलिसांनी 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत सात जणांना अटक केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी निषेध केला आहे. तसेच याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. अमरावतीची शांतता भंग होत असेल तर दोषींवर कारवाई करा व अमरावतीत शांतता राखून ठेवा असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे. तसेच यादरम्यान त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT