Worli Hit And Run Update SAAM TV
Video

Worli Hit And Run Update: मोठी बातमी! आरोपी मिहीर शाहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी!

Worli Accident News: वरळीमधील अपघात प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे.या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळी: वरळीमध्ये (Worli) एका कारने दुचाकीला धडक दिली होती.दरम्यान या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ज्याच्याकडून हा अपघात झाला होता, तो काही दिवस फरार होता.त्या आरोपीला शहापूरमधून पोलिसांनी अटक केली. या हिट ॲण्ड रन (Worli Hit And Run) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अखेर 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवडी कोर्टाने हा निर्णय दिला आहे.पोलिसांनी मिहीरसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. आणि अखेर मिहीरला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील शिक्रापूरजवळ कंटेनरला आग; महामार्गावर वाहतूक कोंडी

Crime: गॅस सिलिंडरवरून कडाक्याचे भांडण, नवऱ्याने ९ महिन्यांच्या गरोदर बायकोची केली हत्या

रील बनवणं पडलं महागात; ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Kharghar Hidden Spots: नवी मुंबईच्या खारघरमध्ये स्वस्तात मस्त ट्रीप, कमी खर्चात पाहा सुंदर निसर्ग

Pune : आळंदीत दुहेरी हत्याकांड! ७० वर्षी महिला आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT