Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

Special Report | 4 जून नंतर वारं फिरणार? जूने मित्र एकत्र येणार? का होतेय ठाकरे-भाजप युतीची चर्चा?

Special Report | अमित शाहांचा पवारांवर वार आणि ठाकरेंना साद? ४ जूनची फिल्डींग आत्तापासून?

Saam TV News

लोकसभेच्या निकालापूर्वीच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना साद घालत शरद पवारांवर निशाणा साधलाय. पवारांनी ठाकरेंना भाजपपासून तोडल्याचा आरोप केला. मात्र ठाकरेंसोबत संघर्ष संपवण्याची सादही घातली. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी राज्यभर जोरदार प्रचारसभा घेतल्या. उद्धव ठाकरेंना राज्यभरातून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. ठाकरेंना मिळालेल्या याच सहानुभूतीचं रुपांतर मतांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालानंतरची रणनीती आतापासूनच आखण्यात येत आहे का? भाजप-ठाकरे युतीचे वारे पुन्हा वाहणार का? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?

Maharashtra Live News Update: कोपरगावात अवकाळी पावसाची हजेरी

हेल्मेटच्या विविध रंगामध्ये लपलंय खास सिक्रेट; वाचा कोणत्या रंगाचा काय अर्थ?

Moon: जगात सर्वप्रथम चंद्र कुठे दिसतो?

SCROLL FOR NEXT