VIDEO: Vidhansabha निवडणुकीमध्ये BJP 160 के 170 जागा लढवणार? Saam TV
Video

VIDEO: Vidhansabha निवडणुकीमध्ये BJP 160 के 170 जागा लढवणार?

BJP Vidhansabha News: विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 160 के 170 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती, शिंदेंची विधानसभेसाठी 100 जागांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 160 के 170 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे गटाची विधानसभेसाठी 100 जागांची मागणी होती. परंतु भाजप आता शिंदे गटाच्या या मागणीला बगल देणार का असा प्रश्न उपस्थित राहत आहे. लोकसभेमध्ये वर्चस्व राहिल्यामुळे शिंदेंची बार्गेनिंग पावर ही वाढली आहे. शिंदेंची मागणी मान्य झाल्यास भाजपला 2019 पेक्षाही कमी जागा लढवाव्या लागतील त्यामुळे येत्या निवडणुकीमंध्ये जागांवरुन रस्सीखेच होताना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

SCROLL FOR NEXT