Abhijeet Bichukale News  Saam Tv News
Video

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

अभिजीत बिचुकले यांनी आज याआधी देखील सातारा मतदारसंघात उदयनराजे विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गेल्या अडीच वर्षात ठाकरे शिंदे कुटूंबाच्या गदारोळात विकास रखडलाय असा आरोप बिचुकले यांनी केलाय.

Saam TV News

Abhijit Bichukale On Kalyan | अभिजीत बिचुकले यांनी आज याआधी देखील सातारा मतदारसंघात उदयनराजे विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गेल्या अडीच वर्षात ठाकरे शिंदे कुटूंबाच्या गदारोळात विकास रखडलाय असा आरोप बिचुकले यांनी केलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने दोन वेळा निवडून आलेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. आता इथूनच अभिजीत बिचुकलेंनी अर्ज भरलाय. अभिजीत बिचूकले यांनी यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघ का निवडला याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजीत देशमुख यांनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे को देख लेंगे’ म्हणत काँग्रेसच्या बड्या नेत्याला दिली फोनवरून धमकी; VIDEO

Birthday Cake Blast Video: वाढदिवसाचा केक फटाक्यांसारखा हातातच फुटला, Video सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Live Update: दादा भुसे यांच्या हस्ते अमरावती मध्ये पार पडला शासकीय ध्वजारोहन सोहळा

War 2 Review: हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा 'वॉर २' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

Independence Day: एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यात मध्यरात्री तिरंगा फडकावला, मानवी थरातून सलामी|VIDEO

SCROLL FOR NEXT