Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Manasvi Choudhary

चुकीच्या सवयींचा परिणाम

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे रक्तातील साखर वाढते. रक्तातील साखर वाढली की मधुमेह, वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवतात.

How Much Walking is Required Daily to Lower Blood Sugar Levels

दररोज किती वेळ चालावे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज किती वेळ चालावे आणि चालण्याची योग्य पद्धत कोणती हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Walk

चालण्याचे गणित आणि स्नायूंचा फायदा:

नियमित चालण्यामुळे शरीरातील स्नायूंना रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यासमदत होते.. यामुळे रक्तातील अतिरिक्त साखर नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते.

morning walk | canva

२. दररोज ३० मिनिटांचे चालणे आवश्यक

तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे मध्यम वेगाने चालणे अत्यंत आवश्यक आहे.

Walking for belly fat loss | saam tv

३. सलग चालणे शक्य नसेल तर काय करावे?

जर तुम्हाला एकाच वेळी ३० मिनिटे सलग चालणे शक्य होत नसेल, तर तुम्ही १०-१० मिनिटे चालू शकता.

How long should you walk? | pinterest

जेवणानंतर चालावे की नाही? (Walking After Meals):

मधुमेहाच्या रुग्णांनी व्यक्तींनी जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे शतपावली करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

morning walk. | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Navratri Special Saree Collection
येथे क्लिक करा...