Manasvi Choudhary
नवरात्रीत महिला विविध रंगाच्या साड्या नेसतात. तुम्हालाही नऊ दिवसाच्या नवरात्री उत्सवामध्ये नवीन साड्या घ्यायच्या असतील तर लेटेस्ट पॅटर्न्स पाहा.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडी परिधान करा.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसा.
चंद्रघंटा देवीच्या पूजेसाठी तुम्ही लाल रंगाची साडी नेसा. लाल रंगाच्या साड्यांमध्ये विविध रंग आणि डिझाईन्स असतात.
रॉयल ब्ल्यू
कुष्मांडा देवीच्या पूजेसाठी निळा रंगाची साडी नेसा. निळ्या रंगामध्ये तुम्ही कांजीवर किंवा सिल्क साड्यांची निवडू करू शकता.
पिवळ्या रंगाची साडी
स्कंदमाता देवीच्या पूजेसाठी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसा. पिवळ्या रंगाची साडी अत्यंत सुंदर दिसते.
हिरव्या रंगाची साडी
कात्यायनी देवीच्या पूजेसाठी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसा. हिरव्या रंगाची साडीमध्ये तुम्ही पटोला किंवा सिल्क साडी नेसू शकता.
राखाडी साडी
कालरात्री देवीच्या पूजेसाठी तुम्ही राखाडी रंगाची साडी नेसू शकता. सिल्क कॉटन आणि नेट साडी निवडा.
जांभळा रंगाची साडी महागौरी देवीच्या पूजेसाठी जांभळ्या रंगाची साडी नेसा .
मोरपंखी साडी
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मोरपंखी रंगाची साडी नेसा.