Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील मसाल्यापैकी एक म्हणजे तेजपत्ता. तेजपत्ता केवळ जेवणाची चव नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
आयुर्वेदामध्ये तेजपत्याला गुणकारी मानले जाते. तेजपत्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे किडनीचे आजार दूर करतात.
ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तेजपत्त्याच्या पाण्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
हे पाणी कसे बनवावे, किती प्रमाणात प्यावे आणि त्याचे काय फायदे होतात हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात १ ते दीड ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
पाणी थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये तेजपत्याची पाने टाका.
पाणी मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगले उकळू द्या, जेणेकरून तेजपत्यातील सर्व औषधी अर्क पाण्यात उतरेल.
पाणी थोडे आटल्यावर गॅस बंद करा, पाणी गाळून थोडे कोमट होऊ द्या.
किडनी स्टोन कमी होतो.
शरीरातील टॉक्सिन बाहेर पडते
युरिन इन्फेक्शनचा धोका होतो कमी
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.