Dhananjay Munde News SAAM TV
Video

Dhananjay Munde News| राष्ट्रवादीने आबा पाटलांना मुख्यमंत्री का नाही केले? धनंजय मुंडे यांचा सवाल

2004 साली राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तेव्हा आर आर पाटील यांना मुख्यमंत्री का नाही केले असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला. असा प्रश्न विचारून मुंडे यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे.

Saam TV News

2004 साली राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तेव्हा आर आर पाटील यांना मुख्यमंत्री का नाही केले असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला. असा प्रश्न विचारून मुंडे यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे. आबा पाटील मुख्यमंत्री का नाही झाले हा आतापर्यंत न उकलणारा प्रश्न आहे असेही मुंडे म्हणाले. 2004 आबा पाटील आमचे ज्येष्ठ नेते होते, जर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आले असते तर आबा पाटील मुख्यमंत्री झाले असते असे विधान अजित पवार यांनी एकदा केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: लाखो वाहनधारकांनी HSRP नंबरप्लेट बसवलीच नाही, आता फक्त शेवटचे ३ दिवस; मुदतवाढ मिळणार का?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

Nashta Recipe: सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं? 'या' आहेत 4 झटपट बनणाऱ्या रेसिपी

Accident : स्वेटर आणायला गेले घरी परत आलेच नाहीत, दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या धडकेत ITIच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवार अचानक 'नॉट रिचेबल', पोलीस ताफा सोडून नेमके गेले कुठे?

SCROLL FOR NEXT