Manoj Jarnage Patil News Saam Tv News
Video

Manoj Jarnage Patil News: जरांगेंच्या भेटीला निवडून आलेले खासदार का येतात? खुद्द जरांगेंनी कारण सांगितलं

Manoj Jarnage News: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला लोकसभा निवडणूक जिंकलेले खासदार का येतात? खुद्द जरांगे पाटील यांनी कारण सांगितलं

Saam TV News

आरक्षण दिले नाही, तर विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली त्यावेळी जरांगेनी आपली भूमिका मांडली. याचवेळी माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला आहे. जरांगे पाटलांच्या नावावर 100 कोटी कुणी घेतले? असा प्रश्न यावरुन आता विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death News : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Pune : पिंपरी-चिंचवड इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट, ९ कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Maharashtra News Live Update: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजला व्हावे, जनसंघर्ष समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT