Jitendra Awhad On Prakash Mahajan Saam Tv
Video

Jitendra Awhad: मुस्लिमांचा द्वेष का? प्रकाश महाजनांना आव्हाडांचा सवाल!

Prakash Mahajan: प्रकाश महाजनांनी मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी केली होती. दरम्यान या मागणीवर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan)आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मुस्लिमांना देऊ नका अशी मागणी केली होती.या मागणीसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.मुस्लिमांसंदर्भात एवढा द्वेष का? असा सवालच आव्हाडांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. आता आव्हाडांच्या या प्रश्वावर मनसे नेते महाजन नेमकं काय उत्तर देणार हेच पाहणं महत्त्वाचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

SCROLL FOR NEXT