Bachchu Kadu Amravati  Saam Tv News
Video

Bachchu Kadu Amravati | बच्चू कडू यांना पोलिसांनी का अडवलं? कारण काय?

मैदानावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावार बच्चू कडू यांची सभा आयोजित करण्यात येणार होती. याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा अयोजित करण्यात आलीये.

Saam TV News

Bachchu Kadu Amravati | अमरावतीत राणा-कडू मधील वाद आता शिगेला पोहचलाय. बच्चू कडू सायन्सकोर मैदानाचा आढावा घेण्यासाठी मैदानावर दाखल झाले आणि एकच गोंधळ. मैदानाचे सर्व गेट पोलीसांनी बंद केले. मैदानावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावार बच्चू कडू यांची सभा आयोजित करण्यात येणार होती. याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा अयोजित करण्यात आलीये. सभेची परवानगी मिळवली, पैसै भरले, तरीही अमित शहा यांची सभा कशी? आणि आम्हाला का अडवण्यात येतंय? असा जाब याठिकाणी बच्चू कडूंनी विचारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Bus Accident: अचानक नियंत्रण सुटलं अन् ST बस उलटली; शिवणी नदी पुलावर मोठा अपघात

Brain Facts : दुसऱ्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई का येते? 'ही' ६ कारणे वाचा

Pune : भव्य दरवाजे अन् मजबूत दगडी तट; पुण्यात लपलंय एक ऐतिहासिक ठिकाण, लोकेशन आताच नोट करा

3 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

Maharashtra News Live Update: पुणे फेस्टिवलचे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याहस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT