Alisha Khedekar
समोरची व्यक्ती आळसावताना दिसली की आपला मेंदू नकळत तिच्या हालचालींची नक्कल करतो.
एखाद्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई येते, कारण मेंदू संकेत पटकन टिपतो.
दुसऱ्याचा आळस पाहून मेंदूला विश्रांतीची वेळ असल्यासारखा संकेत मिळतो आणि सुस्ती जाणवते.
आपण आधीच थकलेले असू तर दुसऱ्याला आळसताना पाहिल्यावर आपली सुस्ती अधिक जाणवते.
दुसऱ्याच्या आळशी हालचाली पाहताना आपण नकळत स्वतःच्या थकव्याकडे लक्ष देऊ लागतो.
याला आजार समजू नका, ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे दुसऱ्याला पाहून आपल्याला आळस येऊ शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा