Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

Alisha Khedekar

चणे

चणे पौष्टिक असले तरी मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास कार्बोहायड्रेट वाढू शकतात. त्यामुळे प्रमाणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

Which grains should diabetic patients not eat? | Google

राजमा

राजमामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात. मात्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.

how much rajma can a diabetic eat | Google

काळे हरभरे

काळे हरभरे फायदेशीर असले तरी भरपूर प्रमाणात सेवन टाळावे. योग्य प्रमाण आणि संतुलित आहार अधिक महत्त्वाचा आहे.

is black chana good for diabetes | Google

सोयाबीन

सोयाबीनमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. मात्र गोड किंवा जास्त तेलकट पदार्थांसोबत खाणे टाळल्यास साखर नियंत्रणास मदत होते.

can diabetes patients eat soybean | Google

उडीद डाळ

उडीद डाळ पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते. मात्र डाळीपासून बनवलेले तळलेले पदार्थ नियमित खाणे टाळणे योग्य.

can diabetes patients eat soybean | Google

कडधान्ये पूर्णपणे बंद?

डायबिटीजमध्ये कोणतेही कडधान्य सरसकट बंद करण्याची गरज नसते. प्रमाण, स्वयंपाकाची पद्धत आणि एकूण आहार महत्त्वाचा असतो.

best pulses for blood sugar control | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

which pulses are good for diabetic patients | Google

NEXT : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Korean Natural Glowing Skincare | AI Image
येथे क्लिक करा